Father Son Heart touching Marathi Story “अगं राणी उद्घाटन आपल्या नवीन फॅक्टरीचं आहे, तुझं नाही. तू का एवढी नटतेस ? एक तासापासून तुझा नट्टापट्टा सुरू आहे. अजून वेळ झाला, तर मालक आणि मालकीण हे दोघेचं फॅक्टरीचे उद्घाटनाला नाही पोहोचायचे. चल लवकर.”
राणीचा नवरा राघव तिला लवकर आवरायला सांगत होता. कारण आज त्यांच्या नवीन फॅक्टरीचं उद्घाटन होतं. राघव एक बिझनेस मॅन होता. शहरात त्याच्या खूप साऱ्या फेक्ट्री होत्या. त्यातीलचं ही एक नवीन फॅक्टरी होती. राणी म्हणते, ‘राघव, आता मालकीण सुंदर नाही दिसली तर काय फायदा ? एवढा वेळ लागतोच मला आवरायला. पहा झालंय माझ आवरून, चल निघु आता.”
Father Son Heart touching Marathi Story
Father Son Heart touching Marathi Story राघव आणि राणी हे दोघेही फॅक्टरीकडे जायला निघतात. राणी रागवला विचारते लं, “फॅक्टरी कशी आहे ? यावेळेस तू खूप सस्पेन्स ठेवला. मला फॅक्टरी पाहण्यासाठी घेऊन गेला नाही आणि मला काही सांगितलं नाही.” राघव म्हणतो, “तुला काय सांगू, मलाच काही माहित नव्हतं. ही दहावी फॅक्टरी आहे आपली या शहरामध्ये. आधीच्या नऊ फॅक्टरींचं काम सांभाळता येत नव्हतं, म्हणून ह्या दहावी फॅक्टरीची सगळी जबाबदारी मॅनेजरला दिली होती. आज मलाच अनेक सरप्राईजेस मिळणार आहेत. मीच पहिल्यांदा पाहणार आहे, फॅक्टरी कशी झाली आहे ?” हे ऐकून राणीलाही आश्चर्य वाटतं.
राघव आणि राणीची गाडी फॅक्टरीच्या गेटवर पोहोचते. येथे खूप सुंदर सजावट केलंली असते. गेटही सजवलेलं असतं. राघव साहेबांची गाडी आलीये, हे पाहून वॉचमन गेट उघडतो आणि सॅल्यूट मारतो. परंतु त्या बाजूला राणी बसलेली असते आणि तीच वॉचमेला पाहते. राघव पाहत नाही. गाडी आतमध्ये निघून जाते.
फॅक्टरीचे सगळे वर्कर आणि कंपनीतील स्टाफ राघव आणि राणीचं स्वागत करतात. त्यांना पुष्पगुच्छ देतात. राणीच्या हस्ते फॅक्टरीचं उद्घाटन होतं. सगळे खूप आनंदात असतात. त्यानंतर राघव राणीला म्हणतो, “आता तू सर्वांना तुझ्या हाताने हे गिफ्ट दे.” राणी फॅक्टरीतील सर्व कर्मचाऱ्यांना गिफ्ट देऊ लागते. सर्वांना गिफ्ट वाटून होतात. पण एक गिफ्ट बाकी असतं. राणी मॅनेजरला विचारते, “मॅनेजर साहेब, हे कोणाचं गिफ्ट आहे ?” मॅनेजर म्हणतो, “मॅडम द्या माझ्याकडे वॉचंमेनसाठीचं गिफ्ट आहे ते, Father Son Heart touching Marathi Story मी त्याला देऊन येतो.”
Marathi Heart Touching Story
राणी म्हणते, “असं कसं, सर्वांना मी गिफ्ट दिलंय ना. त्यांनाही मीच गिफ्ट देईल. तसंही येथे आल्यावर त्यांनीचं सर्वात आधी आमचं स्वागत केलं होतं. मी देऊन येते” असं म्हणून राणी वॉचमनला गिफ्ट द्यायला जाते. गेटवर कुणी नसतं. राणी वॉचमेनच्या केबिनमध्ये पाहते. तर हा वॉचमन जेवण करत असतो. राणीला पाहून तो खूप घाबरतो आणि लगेचं उभा राहून सॅल्यूट करतो.
आणि म्हणतो, “माफ करा बाईसाहेब मला खूप भूक लागली होती ना, म्हणून जेवायला बसलो. रोज तसा दुपारी एकचा लंच टाईम असतो, पण आज कार्यक्रमामध्ये दोन वाजून गेले आणि मला माझ्या गोळ्याही घ्यायचा असतात ना. सगळे मध्ये आहेत, म्हणून जेवायला बसलो. काही काम होतं का तुमचं ?
राणी म्हणते,Father Son Heart touching Marathi Story “वॉचमन काका एवढे का घाबरताय ? मी फक्त तुम्हाला तुमचं गिफ्ट द्यायला आले होते. सर्वांना आतमध्ये गिफ्ट दिलीत. फक्त तुमचं राहिलं होत ना, म्हणून आले होते. जेवा तुम्ही निवांत.” राणी वोचमनला गिफ्ट देते. वॉचमन राणीचे आभार मानतो. राणी पुन्हा आतमध्ये येते. सगळा कार्यक्रम खूप छान होतो.
संध्याकाळी राणी आणि Father Son Heart touching Marathi Story राघव त्यांच्या बेडरूममध्ये असतात. आजचा कार्यक्रम किती छान झाला, याबद्दलच ते बोलत असतात. राणी म्हणते, “पण मी माझ्या आई बाबांना खूप मिस केलं. ते जर युरोप टूरला गेले नसतेझ येथे असते, तर त्यांना किती आनंद झाला असता. पण त्याचबरोबर जर तुझे आई बाबा असते, तर आणखीन छान झालं असतं.” हे ऐकून रागवचा मूड ऑफ होतो आणि तो म्हणतो, “किती वेळेस तुला सांगितलंय, माझ्या आई बाबाचं नाव नाही घ्यायचं. उगाचचं गोड प्रसंगात, मिठाचा खडा पडल्यासारखं वाटतं.”
मराठी हृदयस्पर्शी कथा
ही काही पहिली वेळ नव्हती, याआधी जेव्हा जेव्हा राणीने राघवला त्याच्या आई बाबांबद्दल विचारलं होतं, तेव्हा तो असाच चिडायचा. त्यामुळे राणी पुढे काही बोलत नाही आणि राघवला मिठी मारून म्हणते, “चल झोपूया आता. खूप थकलंय, आपण दोघेही” आणि हे दोघे झोपी जातात.
काही दिवसानंतर राणी राघवचं कपाट आवरत असते. या कपाटात राणीला राघवची एक जुनी फाईल सापडते. या फाईलमध्ये त्याच्या शाळेतील सर्टिफिकेट्स आणि रिझल्ट असतात. त्यात राणीला राघवचा एक जुना फोटो भेटतो. हा फोटो पाहून तिला मोठा धक्काच असतो. कारण हा राघवचा त्याच्या आई-बाबांबरोबर असलेला फोटो असतो. एका स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाल्यानंतर त्याने आई-बाबांबरोबर हा फोटो काढला होता आणि या फोटोमध्ये त्याचे बाबा असतात, त्यांना आपण कुठेतरी पाहिलंय असं राणीला वाटतं.
राणी आठवण्याचा प्रयत्न करते की, राघवच्या बाबांना Father Son Heart touching Marathi Story आपण कोठे पाहिलंय ? तर तिला समजतं की, हे तर आपल्या नवीन फॅक्टरीचे वॉचमेन काका आहेत. राणीचा तर विश्वासच बसत नाही. राणी या घटनेच सत्य काय आहे, राघवचंय आई बाबांच सत्य काय आहे, काका खरंच राघवचे बाबा आहेत का ? हे शोधून काढायचं ठरवते.
राणी राघवला न सांगता नवीन फॅक्टरीवर येते. तेथे वाचमेन काका असतात. ती वाचमेन काकांना नकळत सगळ विचारायचं ठरवते. राणी त्यांच्याजवळ येते आणि म्हणते, “वॉचमन काका, तुम्ही कुठले आहात ? कधीपासून येथे काम करताय ? वोचमन काका सांगतात, Father Son Heart touching Marathi Story “बाईसाहेब आम्ही जवळच्याचं गावामध्ये राहयचो. गावामध्ये आता काही राहिलं नाही ना कमवायला, म्हणून शहरात आलो. आता माझ्या वयाच्या माणसांना वाचमेनचीचं काम मिळणार. म्हणून वोचमनची काम करतोय. मी आणि माझी बायको येथे जवळच्याचं वस्तीत राहतो.”
सासूच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट
राणी विचारते, “मग तुम्हाला काही मूलबाळ नाही का ? हा प्रश्न ऐकून वॉचमेन काका क्षणभर विचारात गुंग होऊन जातात आणि म्हणतात, “आहे ना पोरी, एक मुलगा आहे. पण तो आता कोठे आहे, काय करतो, नाही माहित.” राणी विचारते, “असं कसं नाही माहित ?” वॉचमेन काका सांगतात, “कारण काही वर्षांपूर्वी तो आमच्यावर रागावून निघून गेला होता. त्यानंतर पुन्हा कधी परत आला नाही. आता त्याचा आणि आमचा कोणताही संपर्क नाहीये. तो कुठे राहतो काय करतो. आम्हाला माहित नाही आणि आम्ही कोणत्या परिस्थितीत आहोत, हे त्याला माहीत नाही.”
हे ऐकून राणीचा संशय आणखीनचं वाढतो की, नक्की हेच राघवचे बाबा आहेत आणि विचारते, “पण असं नेमकं काय घडलं होतं तुमच्यामध्ये की, मुलगा असा रागावून निघून गेला. वॉचमन काका सांगतात, “खूप हुशार होता माझा मुलगा. त्याला दहावीला संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मार्क पडले होते. शहरात जाऊन मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायचं होतं त्याला. पण माझी खूप गरीबीची परिस्थिती होती. Father Son Heart touching Marathi Story मी पैसे नाही देऊ शकलो. तेव्हा मी त्याला म्हणालो तू साध सोप शिक्षण घे, नाहीतर गावातचं काहीतरी कर. तेव्हा तो माझ्यावर खूप चिडला आणि म्हणाला मला तुमच्या सारखं गावात या लाल भिकारी अवस्थेत नाही जगायचं आणि तो रागारागाने घर सोडून गेला.
गेला तो गेला, आजपर्यंत कधी परत आलाचं नाही. मग आम्हीही आमचं आयुष्य जगू लागलो. पण हो मला मरण्याआधी एकदा तो कोठे आहे, काय करतो, सुखरूप तर आहे ना, ते जाणून घेण्याची इच्छा आहे. ₹ राणीला विश्वास पटतो की, हेच राघवचे बाबा आहेत. आपले सासरे आहेत.” Father Son Heart touching Marathi Story राणी लगेचच तिचा मोबाईल खाली पडल्याचं नाटक करते आणि तिच्या सासऱ्यांच्या पाया पडते त्यांचा आशीर्वाद घेते.
राणी घरी येते आणि विचार करते की, Father Son Heart touching Marathi Story रागवला जर हे सांगितलं, तर तो कधीही आई-बाबांना घरी येऊ देणार नाही. आता आपल्याला त्यांना वेगळ्या पद्धतीने घरी आणाव लागेल की, राघव काहीचं बोलू शकणार नाही. राणीला एक कल्पना सुचते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती राघवच्या Father Son Heart touching Marathi Story आई बाबाच्या घरी पोहोचते. हे दोघेही घरीचं असतात. वॉचमन काका तिला विचारतात, “बाईसाहेब, तुम्ही इथे कशा ?” तर राणी म्हणते, “बाबा मी तुमची बाईसाहेब नाही, तर तुमची सून आहे.”
हे ऐकून या दोघांनाही मोठा धक्का बसतो. राणी त्यांना राघवचा त्यांच्याबरोबरचा फोटो दाखवते आणि विचारते, “हा आहे का तुमचा मुलगा ?” हा फोटो पाहून राघवचे आई बाबा खूप इमोशनल होतात आणि म्हणतात, “हो ग पोरी, माझाच राघव आहे हा, पण तुला कुठे सापडला हा फोटो ?”
राणी म्हणते, “आमच्या घरच्या कपाटात. कारण तुमचा मुलगा माझा नवरा आहे. तुमची सून आहे मी.” हे ऐकून या दोघांना खूप आश्चर्य वाटतं. वॉचमेन काका म्हणतात, Father Son Heart touching Marathi Story “हे कसं शक्य आहे, तू तर आमच्या साहेबांची बायको आहेस. किती श्रीमंत आहेत ते. माझा मुलगा एवढा श्रीमंत कसा होऊ शकतो ?”
राणी त्यांना मागील अनेक वर्षांमध्ये काय घडलं, राघव हा शहरात आला, त्याने स्वतःच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर व्यवसाय सुरू केला आणि कसा तो यशाच्या Father Son Heart touching Marathi Story शिखरावर जाऊन पोहोचला, याबद्दल सगळं सांगते. आई बाबांना खूप आनंद होतो आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारावाहू लागतात.
राणी म्हणते, “आई-बाबा नशिबाने तुम्ही भेटलाय मला. चला घरी. तुम्ही आता आमच्याबरोबरच राहायचं.” तर राघवचे बाबा म्हणतात, “नाही सुनबाई, मी तुमच्याबरोबर नाही येऊ शकत. राघव आमच्यावर चिडून निघून गेला होता. त्याला शिक्षणासाठी पैसे नाही देऊ शकलो आम्ही आणि आता तो मोठा माणूस झालाय, तर त्याच्याजवळ जाऊन राहणं हा स्वार्थीपणा असेल आणि आम्ही तो नाही करू शकत.”
राणी म्हणते, “नाही बाबा तुम्ही स्वार्थीपणा नाही करताय. Father Son Heart touching Marathi Story कोणतेचं आईबाबा स्वार्थीपणा करत नाही. यात तुमची काही चूक नाहीये. तुम्ही रागवला जन्म दिला. लहानचं मोठं केलं, दहावीपर्यंत शिकवलं, तुमचे एवढे उपकार पुरेसे आहेत, ते सुद्धा तो कधी फेडू शकणार नाही. चला तुम्ही माझ्याबरोबर मी तुमच काही ऐकून घेणार नाही” असं म्हणून राणी आई बाबांना आपल्याबरोबर येण्यास सांगते. या दोघांचाही नाईलाज होतो आणि ते तयार होतात.
राणी राघवच्या आई बाबांना घरी घेऊन येते. त्यांच्यासाठी त्यांची खोली तयार करते. त्यांना नवीन कपडे देते. या दोघांचा रूपचं पालटते. संध्याकाळी राघव घरी पोहोचतो. राणी आई-बाबांना खोलीमध्ये थांबायला लावते. राणी रागावला म्हणते, “आज तुझ्यासाठी खूप मोठ सरप्राईज आहे.” राघव विचारतो, “कोणता सरप्राईज ?” राणी इशारा करून आई-बाबांना बाहेर बोलवते.
आई-बाबांना पाहून राघवच्या पायाखालची जमीनचं सरकते. काय बोलावं, हे त्याला कळतच नाही. राणी म्हणते, “ओळखलं ना, आई बाबा आहेत हे तुझे.” इतक्या वर्षानंतर राघवला पाहून आई-बाबांच्या डोळ्यांमध्ये पाणी येत. आई तर त्याच्याकडे धाव सुटते आणि त्याला घट्ट मिठी मारून विचारते, “काय रे पोरा, एवढा चिडला होतास का आमच्यावर. परत भेटायलाही नाही आला. आज तुला पाहून किती छान वाटतंय. या क्षणी जरी माझा जीव गेला, तरी मला काही दुःख नाही.”
राघवचाही डोळ्यात पाणी येतं. बाबाही Father Son Heart touching Marathi Story त्याच्याजवळ येतात आणि त्याला घट्ट मिठी मारतात. त्यांच्याही डोळ्यात पाणी असतं. राणी म्हणते, “राघव नको स्वतःच्या भावनांना आवरू. वाहू दे. आई बाबा आहेत रे तुझे. झाल गेल सगळ विसरून जा. आता त्याच्याबद्दल कोणी काही बोलायचं नाही. त्यांना सुख दे, आनंद दे. तुझा सहवास दे. त्याच्यासाठी तर तरसलेत ते आणि मला माहितीये, तू सुद्धा तरसला आहेस, आई बाबासाठी.”
राघव एक शब्दही बोलत नाही. तो त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. राणी आणि आई-बाबाला खूप वाईट वाटतं. पण तेवढ्यात राघव पुन्हा हॉलमध्ये येतो आणि या दोघांना आई-बाबा अशी हाक मारून घट्ट मिठी मारतो. हे पाहून राणीला खूप आनंद होतो आई-बाबाही खुश होतात.
राघव म्हणतो, “आई बाबा मला माफ करा. खूप मोठी चूक Father Son Heart touching Marathi Story झाली आहे माझी. आजपर्यंत तुमची खूप कमी जाणवायची मला, पण आज ती भरून निघाली. पण तुम्ही येथे कसे पोहोचलात ?” राणी त्याला झालेला सगळा प्रकार सांगते. राघव राणीचे आभार मानतो, की तिच्यामुळे ते सगळं शक्य झालं.
त्यानंतर राघव आई बाबाला आपल्याजवळच ठेवून घेतो. सगळे खूप आनंदात राहतात. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच Father Son Heart touching Marathi Story नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद ।