Akshaya Gurav In Kundali Bhagya : अभिनेत्री अक्षया गुरवची हिंदी मालिकेत वर्णी

Akshaya Gurav In Kundali Bhagya

Akshaya Gurav In Kundali Bhagya आई कुठे काय करते या मालिकेत नुकताचं एक मोठा ट्विस्ट आलाय. आशुतोषचा मृत्यू झाला आणि अरुंधतीवर दुःखाचा डोंगर कोसळला. आशुतोषच्या मृत्यूमुळे मालिकेमध्ये मोठे बदल झाले आहेत. मालिकेची वेळ संध्याकाळची बदलून दुपारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक कलाकारांच्या भूमिकाही कमी झाल्यात.

काही दिवसांपूर्वी या मालिकेत मनुची आई आणि टीचर म्हणून आलेली अभिनेत्री अक्षय गुरव सध्या मालिकेत दिसेनाशी झाली आहे आणि आता तिच्याबद्दल एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येतेय.

Akshaya Gurav In Kundali Bhagya

अक्षया गुरव चक्क एका हिंदी मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अक्षया गुरव झी टीव्हीवरील कुंडली भाग्य या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसेल. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सना सय्यद गरोदरपणामुळे मालिकेतून एक्झिट घेणार आहे आणि तिच्या जागी आता अक्षया गुरव दिसेल.

अक्षयाला याबद्दल विचारलं गेलं, तेव्हा मला जास्त काही सांगण्याची परवानगी नाहीये. प्रोडक्शन हाऊस आणि चैनलकडून परवानगी मिळाल्यानंतर मी आणखी काही सांगू शकेल. असं उत्तर तिने दिलं. ही बातमी आल्यापासून अक्षयाचे फॅन खूप खुश आहेत. कारण तिला हिंदी मालिकेतील प्रमुख भूमिकेत पाहणं त्यांच्यासाठी स्वप्नवत आहे.

निलेश साबळेने का सोडला चला हवा येऊ द्या कार्यक्रम

अक्षयाने स्टार प्रवाह वाहिनीवरील मानसीचा चित्रकार तो Akshaya Gurav In Kundali Bhagya या मालिकेतून पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती झी युवाच्या लव लग्न लोच्या या कार्यक्रमात दिसून आली होती. काही महिन्यांपूर्वीचं तिने आई कुठे काय करते या मालिकेतही एंट्री घेतली आणि प्रेक्षकांचं मन जिंकलं.

अक्षया सोशल मीडियावरही चांगलीच ऍक्टिव्ह असते. काही दिवसांपूर्वी तिने स्वीमसुटमधील हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले होते, जे प्रेक्षकांना चांगलेच आवडले. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, या इंडस्ट्रीमध्ये काम मिळण्याची कोणतीही शाश्वती नाहीये. जेव्हा तिचा नवरा आजारी होता आणि तिला कामाची गरज होती, तेव्हा तिला रातोरात मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं.

Aai Kuthe Kay Karte Fame Akshaya Gurav Hot Photos

आई कुठे काय करते Akshaya Gurav In Kundali Bhagya या मालिकेतून तिला प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळालं आणि आता तर तिला हिंदी मालिकेत भूमिका मिळाली आहे. ज्यामुळे ती खूपच खुश आहे.

मनोरंजन विश्वाशी निगडित अशाचं नवीन नवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top