IBPS Information In Marathi मित्रांनो आज आपण IBPS चा full form आणि IBPS बद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
IBPS चा full form आहे Institute of Banking Personnel Selection.
IBPS Information In Marathi
IBPS ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या नियंत्रणात असणारी सरकारी संस्था आहे. 1975 साली या संस्थेचं निर्माण केलं गेलं आणि याचं मुख्यालय मुंबईत आहे. ही संस्था राष्ट्रीयकृत बँक आणि ग्रामीण बँकांमध्ये परीक्षेद्वारे कर्मचारी नेमणुकीचे काम करते.
यासोबत ही संस्था बँकांना परीक्षांचे निकाल संबंधित सर्विसेस सुद्धा देते. सरकारी आणि प्रायव्हेट बँकांसोबतच सहकारी बँका, विमा कंपन्या, शैक्षणिक संस्था, प्रायव्हेट आणि सरकारी मालकीच्या कंपन्यांना सर्व्हिस देतं.
ही संस्था बँकेत खालील पदांच्या भरतीसाठी दरवर्षी परीक्षा घेते.
1. IBPS PO – ही परीक्षा राष्ट्रीयीकृत बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनिंची निवड करण्यासाठी घेतली जाते.
2. IBPS SO – या परीक्षेच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर्सची निवड केली जाते.
3. IBPS Clerk – या परीक्षेतून राष्ट्रीयकृत बँकेत क्लार्कची भरती केली जाते.
4. IBPS RRB Officer Scale 1, Scale 2, Scale 3 – या परीक्षेच्या माध्यमातून क्षेत्रीय ग्रामीण बँकांमध्ये Scale 1, Scale 2 आणि Scale 3 ऑफिसर्सची निवड केली जाते.
5. IBPS RRB Office Assistant – ही परीक्षा क्षेत्रीय ग्रामीण बँकांमध्ये ऑफिस असिस्टंट पदाच्या भरतीसाठी घेतली जाते.
सर्वाधिक व्याज देणाऱ्या बचत योजना
IBPS Information In Marathi ही संस्था एक बोर्ड चालवते ज्यात वेगवेगळ्या सरकारी संस्थांमधील सदस्य असतात.
या IBPS Information In Marathi लेखातील माहिती तुम्हाला फायदेशीर वाटली असेल, तर नक्कीचं कमेंट करून सांगा आणि आमचे इतर लेखही नक्की वाचा.
धन्यवाद !