LIC Unknown Facts मित्रांनो आज आपण LIC चा full form जाणून घेणार आहोत आणि LIC बद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत.
LIC चा full form आहे “Life Insurance Corporation of India.”
LIC Unknown Facts
LIC ची स्थापना 1 सप्टेंबर 1956 साली झाली आणि मुख्यालय मुंबईमध्ये आहे. यासोबतच दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, भोपाल, कानपुर आणि पटना शहरात क्षेत्रीय कार्यालये सुद्धा आहेत.
LIC म्हणजे भारतीय जीवन बीमा निगम ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे.
(LIC Unknown Facts) LIC च्या या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत.
1. लाईफ इन्शुरन्स
2. इन्शुरन्स
3. म्युच्युअल फंड
4. इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट
LIC कंपनीत 1 लाख 14 हजारपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात आणि कंपनीकडे देशभरात 10 लाख एजंट आणि हजारों कार्यालयांचं जाळंसुद्धा आहे.
या आहेत सर्वात जास्त व्याज देणाऱ्या बचत योजना
LIC च्या सहायक कंपन्या
1. एलआयसी हौसिंग फायनान्स
2. एलआयसी म्युच्युअल फंड लिमिटेड
3. एलआयसी पेन्शन फंड लिमिटेड
4. एलआयसी कार्ड सर्व्हिसेज लिमिटेड
5. एलआयसी इंटरनॅशनल लिमिटेड
6. आयडीबीआय बँक
आजच्या धकाधकीच्या आणि कसलीही शाश्वती नसलेल्या आयुष्यात माणसाला इन्शुरन्सचा खूप मोठा आधार असतो आणि LIC चं तर ब्रीदवाक्य सुद्धा आहे की जीवन के साथ भी और जीवन के बाद भी. त्यामुळे आपल्यासोबत आणि आपल्यानंतरही आपल्या परिवाराची नीट सोय व्हावी त्यासाठी आपण सर्वांनी विमा हा घेतलाच पाहिजे.
या LIC Unknown Facts लेखातील माहिती तुम्हाला फायदेशीर वाटली असेल, तर नक्कीचं कमेंट करून सांगा आणि आमचे इतर लेखही नक्की वाचा.
धन्यवाद !