मृणाल दुसानिस ही आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री आहे.
आता मृणालने तिच्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
मृणाल सांगितलं तिचं आणि नीरजचं लग्न लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज आहे.
नीरजचं स्थळ तिच्या बाबांच्या मित्राकडून आलं होतं.
त्यानंतर ते दोघे मृणालच्या घरी भेटले आणि थोडाच वेळ बोलले.
तेव्हाच मृणालने ओळखलं होतं की हा खूप चांगला मुलगा आहे.
त्यानंतर नीरज विदेशात गेल्यावर हे दोघे 6 महिने फोनवर कॉन्टॅक्टमध्ये होते.
लग्न झाल्यानंतरही मृणाल कामानिमित्त भारतात होती.
लॉकडाऊनआधी ती अमेरिकेत नीरजबरोबर शिफ्ट झाली.
आता या दोघांना नुर्वि नावाची एक क्युट मुलगी आहे.