Marathi Actresses In Filmfare Awards : महाराष्ट्राची संस्कृती विसरलात, मराठी अभिनेत्री ट्रोल

Marathi Actresses In Filmfare Awards

Marathi Actresses In Filmfare Awards राष्ट्रीय पुरस्कारानंतर जर आपल्या देशात एखाद्या पुरस्कार सोहळ्याला सर्वात जास्त महत्त्व असेल, तर ते म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड्स. हिंदी प्रमाणेचं अनेक प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा फिल्मफेअर अवॉर्ड्स होतात आणि प्रादेशिक भाषांमधील चित्रपटातील कलाकारांना हे पुरस्कार दिले जातात.

आपल्या मराठीतही मागील काही वर्षांपासून फिल्मफेअर अवार्डला सुरुवात झाली आहे. नुकताचं हा पुरस्कार सोहळा पार पडला. टीव्हीवर येत्या काही दिवसात फिल्मफेअर अवॉर्डस दाखवले जातील. परंतु त्याआधी या सोहळ्याचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Marathi Actresses In Filmfare Awards

हा Marathi Actresses In Filmfare Awards सोहळा खूप भव्य दिव्य आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मराठी अभिनेत्रीनी जसे कपडे घातले होते, त्यावरून आता त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. जवळपास सगळ्याचं मराठी अभिनेत्रींनी या कार्यक्रमासाठी वेस्टर्न आऊटफिट्स घातले होते.

त्यात प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि प्रियदर्शनी इंदलकर यांच्या कपड्यांवर तर प्रेक्षकांची विशेष नाराजी आहे. या दोघींनीही खूपचं बोल्ड कपडे घातले होते. यावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतंय.

फिल्मफेअर अवॉर्डमध्ये मराठी अभिनेत्रींचा बोल्ड लूक

मराठी अभिनेत्री अशा कपड्यांमध्ये कम्फर्टेबल दिसत नाही. परंतु अशा सोहळ्यामध्ये जायचं म्हणून त्यांना जाणून-बुजून असे कपडे घालावे लागतात. त्यांना हिंदीत काम करायचंय, म्हणून ते असे कपडे घालतात. अशा ट्रोलर्सच्या कमेंट येत आहेत.

Marathi Actresses In Filmfare Awards
Marathi Actresses In Filmfare Awards

परंतु असे नाहीये की, सगळेचं लोक त्यांना ट्रोल करताय, अनेकांनी त्या खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहेत, अशाही कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. एकूणचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे की, कसे कपडे घालावे. याबद्दल कोणीही कोणाला सक्ती करू शकत नाही.

आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीला झाला हा आजार

यावर्षीच्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये Marathi Actresses In Filmfare Awards महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरला तिच्या ती फुलराणी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पण हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारानंतर प्रियदर्शनीने सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत आपले काही फोटो शेअर केलेत, जे व्हायरल झालेत.

ती फुलराणी चित्रपटामध्ये प्रियदर्शनीबरोबर अभिनेता सुबोध भावे झळकला होता. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता, परंतु प्रियदर्शनीच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक झालं होतं आणि आता या पुरस्काराने ती खूप आनंदी झाली आहे.

तर तुम्हाला काय वाटते या अवार्ड सोहळ्याबद्दल नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि मनोरंजन विश्वशी निगडित अशाचं नवीन नवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top