Tujhech Mi Geet Gaat Aahe Actors Salary तुझेचं मी गीत गात आहे ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. वैदहीची खरी ओळख पटवण्यासाठी सध्या कोर्टात केस सुरू आहे. स्वरा आपली आई खरी आहे की नाही, याबद्दल जजसाहेबांना एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे.
मग स्वराला तिची आई आणि मल्हारला त्याची बायको परत मिळते की नाही, हे पाहणं खूपचं इंटरेस्टिंग असेल. मोनिकाचा खरा चेहरा समोर येतो की नाही, हे जाणून घेण्यासाठीही प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. मालिकेतील सर्वच कलाकारांची कामं खूप उत्तम झाली आहेत.
Tujhech Mi Geet Gaat Aahe Actors Salary
मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना खूप प्रसिद्धी मिळते. परंतु त्याचबरोबर त्यांना मालिकेत काम करण्याचे चांगले पैसेही मिळतात. तर तुम्हाला माहितीये का तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतील कलाकारांना किती पगार मिळतो ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.
जसं कोणतीही नोकरी करणाऱ्या माणसाला दर महिन्याला पैसे मिळतात, दर महिन्याचा पगार मिळतो, तसं कलाकारांबद्दल नसतं. कलाकारांना पर डे मिळतो, म्हणजे त्यांना रोजच्या कामाचे पैसे मिळतात. मालिकेतील कलाकारांना रोजचं सेटवर बोलावलं जात नाही. रोज त्यांची शूटिंग होत नाही. त्यामुळे ते ज्या दिवशी सेटवर येऊन शूटिंग करतात, त्या दिवसासाठी Tujhech Mi Geet Gaat Aahe Actors Salary त्यांना पैसे दिले जातात.
आयपीलबद्दल या गोष्टी माहिती आहेत का ?
समजा एखादा अभिनेता मालिकेच्या सेटवर येऊन दहा दिवस शूटिंग करतो, तर त्याला या दहा दिवसांचे पैसे पुढील महिन्यात मिळतात. जर एखाद्या कलाकाराला एका दिवसाचे दहा हजार रुपये मिळत असतील आणि त्याने दहा दिवस शूटिंग केली, तर त्याला असे एकूण एक लाख रुपये या मालिकेत अभिनय करण्याचे मिळतात.
Tujhech Mi Geet Gaat Aahe Actors Salary तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेतील कलाकारांना किती पैसे मिळतात, याबद्दल सोशल मीडियावर अनेक तर्क वितर्क लढवले जातात. सोशल मीडियावरील या माहितीचा आधार घेऊनचं खालील पगाराचे आकडे सांगण्यात आले आहेत. त्याबद्दल कोणतीही हमी देता येत नाही.
तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील कलाकारांचा पगार
1. अवनी तायवडे मालिकेत स्वराचं पात्र करते. ती एका एपिसोडसाठी 15,000 रुपये घेते.
2. उर्मिला कोठारे मालिकेत वैदेहीचं पात्र साकारते. ती एका एपिसोडसाठी 35,000 रुपये घेते.
3. अभिजित खांडकेकर मालिकेत मल्हारचं पात्र करतो. तो एका एपिसोडसाठी 40,000 रुपये घेतो.
4. अवनी जोशी मालिकेत पिहूचं पात्र साकारते. ती एका एपिसोडसाठी 12,000 रुपये घेते.
5. प्रिया मराठे मालिकेत मोनिकाचं पात्र करते. ती एका एपिसोडसाठी 25,000 रुपये घेते.
6. दीप्ती जोशी मालिकेत श्यामलचं पात्र साकारते. ती एका एपिसोडसाठी 10,000 रुपये घेते.
7. उमेश बने मालिकेत स्वराच्या मामाचा रोल करतो. तो एका एपिसोडसाठी 15,000 रुपये घेतो.
Tujhech Mi Geet Gaat Aahe Actors Salary तर या मालिकेतील तुमचा आवडता कलाकार कोण आहे, नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि मनोरंजन विश्वाशी निगडित अशाचं नवीन नवीन बातम्यांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !