गौरी कुलकर्णी ही प्रेक्षकांची खूपच आवडती अभिनेत्री आहे.

तिने आई कुठे काय करते या मालिकेत गौरीची भूमिका साकारली होती.

या मालिकेतील तिची भूमिका संपल्यानंतर प्रेक्षक तिला मिस करत होते.

सध्या ती सन मराठीवरील प्रेमास रंग यावे मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारतेय.

गौरी उत्तम अभिनय आणि निखळ सौंदर्यामुळे खूप प्रसिद्ध आहे.

गौरी सोशल मीडियावर नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.

नुकताच तिने एका सुंदर साडीमध्ये रील शेअर केली आहे.

त्यामध्ये तिने लिंबू कलरची साडी नेसली आहे. साडीच्या पदरावर सुंदर मोर आहे.

या सुंदर साडीमध्ये गौरी अजूनच जास्त सुंदर दिसतेय.

फॅन्स तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करत गौरीचं कौतुक करताय.