Ruchira Jadhav New Home : या प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वतःच्या हक्काचं घर

Ruchira Jadhav New Home

Ruchira Jadhav New Home मागील काही महिन्यांमध्ये अनेक मराठी कलाकारांनी मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे आणि आता आणखीन एक मराठी अभिनेत्रीचा नंबर या लिस्टमध्ये लागला आहे. आम्ही बोलतोय प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवबद्दल.

रुचिरा जाधवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे आणि सर्वांना सांगितलंय की, तिने स्वतःच्या हक्काचं नवीन घर Ruchira Jadhav New Home मुंबईत खरेदी केलंय. यानिमित्ताने तिने तिच्या कुटुंबियांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत आणि नवीन घराची झलकही दाखवली आहे. गृहप्रवेश पूजा करून तिने घरात प्रवेश केला.

Ruchira Jadhav New Home

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रुचिराने मुंबईत हक्काचं घर Ruchira Jadhav New Home खरेदी केलं आहे आणि गृहप्रवेश केला आहे. यामध्ये खास गोष्ट म्हणजे या घरावर तिने आपल्या आई-वडिलांच्या नावाची पाटी लावली आहे. रुचिराच्या या पोस्टनंतर सगळेचं तिचं अभिनंदन करताय, नवीन घरासाठी तिला शुभेच्छा देताय.

या पोस्टला कॅप्शन देताना रुचिराने लिहिलं आहे की, माझं काम आणि माझ्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील हसू या दोन मला समाधान देणाऱ्या गोष्टी आहेत. आयुष्यात प्रत्येक स्टेप खूप महत्त्वाची असते आणि स्वतःचं घर घेणं ही त्यापैकीचं एक.

सेंट्रल लॉकिंग सिस्टीमबद्दल महत्वाची माहिती

रुचिरा जाधव एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्यानंतर ती कलर्स मराठीच्या बिग बॉस सीजन 4 या कार्यक्रमातही दिसून आली. तेथेही ती चांगलीचं चर्चेत होती.

सध्या रुचिरा ठरलं तर मग या मालिकेत अर्जुनची मैत्रीण मानसीची भूमिका साकारत आहे. ती नेहमीचं ग्लॅमरस भूमिका साकारते आणि त्या प्रेक्षकांना खूप आवडतात. रुचिरा सोशल मीडियावरही खूप ऍक्टिव्ह असते. तिचे बोल्ड फोटोज तिच्या चाहत्यांना खूप आवडतात.

आता तिने नवीन घरी घर खरेदी केलंय म्हटल्यावर सगळेचं तिला शुभेच्छा देत आहेत आणि तिने अशीच प्रगती करत राहो अशी देवाकडे प्रार्थनाही करत आहेत.

आपणही रुचिरा जाधवला तिच्या नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि मनोरंजन विश्वाशी निगडित अशाचं नवीन नवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top