Prarthana Behere Goa Bikini Pics सर्वांची आवडती मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते आणि आता तिने गोवा व्हॅकेशनमधील खूपचं हॉट आणि सुंदर फोटोग्राफ फॅन्स बरोबर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये दिसून येतेय की, प्रार्थना ही तिच्या गर्ल गॅंगबरोबर आहे. या गॅंगमध्ये तिचे काही फॅमिली मेंबर्स आहेत आणि काही मैत्रिणी सुद्धा आहेत. या सगळ्याजणी गोव्यामध्ये मस्त एन्जॉय करत आहेत, आनंद लुटत आहेत, सुट्टी एन्जॉय करत आहेत.
प्रार्थनाने तिचे काही हॉट फोटोसुद्धा Prarthana Behere Goa Bikini Pics आपल्या या गोवा व्हेकेशन दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती खूपचं सुंदर आणि हॉट दिसत आहे. गोव्यामध्ये आल्यावर आपण असेच कपडे घालतो, हे कॅप्शन तिने दिलंय. तिच्या या फोटोवर फॅन्सच्या लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.
Prarthana Behere Goa Bikini Pics
या फोटोबद्दल आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रार्थनाने या Prarthana Behere Goa Bikini Pics फोटोसाठी कमेंट सेक्शन बंद केलाय. कदाचित ट्रोलिंगच्या भीतीने तिने हे पाऊल उचललं असावं, कारण आजकाल सोशल मीडियावर मराठी अभिनेत्रीने अशा मॉडर्न कपड्यांमध्ये फोटो पोस्ट केले, तर अनेक लोक त्यांना ट्रोल करतात. मग प्रार्थनाने अशी ट्रोलिंग होऊ नये यासाठीचं कमेंट सेक्शन ऑफ केलंय की काय, अशी चर्चा सोशल मीडियावर होतेय.
दरम्यान प्रार्थना बेहेरे गोव्यामध्ये आपल्या गर्ल गॅंग बरोबर चांगलीच एन्जॉय करते आणि तिची ही एन्जॉयमेंट पाहून सर्वांनाचं आपणही गोव्याला जावं आणि मस्त सुट्टी एन्जॉय करावी अशी इच्छा होतेय.
प्रार्थना बेहरेने झी टीव्हीच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर तिने अनेक मराठी चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. काही महिन्यांपूर्वी ती झी मराठीच्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत दिसून आली होती.
या मालिकेतून तिने प्रेक्षकांचं मन जिंकलं. ही मालिका संपल्यानंतर ती सोशल मीडियावर चांगली ऍक्टिव्ह असते. तिने आपल्या फॅन्सलासुद्धा बातमी दिली होती की, ती आता मुंबई सोडून अलिबागमध्ये स्थायिक झाली आहे आणि आता तेथेचं राहणार.
तर तुम्हाला आवडते का प्रार्थना बेहेरे ? तुम्हाला तिचा कोणता चित्रपट किंवा मालिका आवडते ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि मनोरंजन विश्वासी निगडित अशाच नवीन नवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !