5 लाख रुपयांपेक्षा कमी किमंत असलेल्या गाड्यांची माहिती
मारुती सुजूकी अल्टो K10 सध्या भारतातील सर्वात स्वस्त कार आहे.
Alto K10 std व्हेरिअंटची किंमत 3.99 लाख रुपये एक्स शोरूम आहे.
Alto K10 Lxi trim व्हेरिअंटची किंमत 4.83 लाख रुपये एक्स शोरूम आहे.
5 लाखांच्या बजेटमध्ये दुसरी गाडी आहे Maruti Suzuki S Presso.
Maruti Suzuki S Presso study व्हेरिअंटची किंमत 4.26 लाख रुपये एक्स शोरूम आहे.
मारुती सुझुकी व्यतिरिक या रेंजमध्ये रेनॉ या कंपणीचीही एक कार येते.
Renault Kwid RXE व्हेरिअंटची किंमत 4.69 लाख रुपये एक्स शोरूम आहे.
Renault Kwid RXL (O) व्हेरिअंटची किंमत 4.99 लाख रुपये एक्स शोरूम आहे.
मुंबईजवळील या 10 प्रेक्षणीय स्थळांबद्दल जाणून घेण्यासाठी स्वाईप अप करा.
Learn more