प्रेमाची गोष्ट मालिकेने अगदी थोड्याचं वेळेत प्रेक्षकांचं मन जिंकलंय.

सागर आणि मुक्ताची खट्टी मिठी केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडतेय.

या मालिकेत मुक्ताची भूमिका साकारलीये प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानने.

तेजश्री प्रधान याआधी होणार सून मी ह्या घरची आणि अग्गबाई सासुबाई मालिकेत दिसली होती.

तेजश्री सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते आणि अपडेट्स शेअर करत असते.

तेजश्री प्रधान तिचे सुंदर सुंदर फोटोज फॅन्सबरोबर नेहमीचं शेअर करत असते.

तेजश्री ट्रॅडिशनल आणि मॉडर्न या दोन्ही लूकमध्ये खूपचं सुंदर दिसते.

महाराष्ट्राची नंबर 1 टीव्ही अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान सर्वांची लाडकी.

तुम्हाला तेजश्री प्रधानचा ट्रॅडिशनल की मॉडर्न कोणता लूक आवडतो ?

सायली अर्जुनला म्हणणार आय लव्ह यु. अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.