झी मराठीची रात्रीस खेळ चाले 3 ही मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात.
या मालिकेत शेवंताची भूमिका साकारली होती अभिनेत्री कृतिका तुळसकरने.
या भूमिकेतून कृतिकाला तुफान लोकप्रियता मिळाली होती.
कृतिका सोशल मीडियावरही खुप ऍक्टिव्ह असते आणि आता तिने काही फोटो शेअर केलेत.
कृतिका या फोटोजमध्ये मॉडर्न लूकमध्ये दिसून येतेय. ती खुपचं हॉट दिसतेय.
कृतिकाच्या अदानी ऐन उन्हाळ्यात सोशल मीडियाच्या तापमान वाढवलंय.
चाहत्यांना कृतिकाचे हे फोटोज खूप आवडलेत आणि सगळे तिचं खूप कौतुक करताय.
कृतिकाचं लग्न प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक विशाल देवरूखकर यांच्याशी झालंय.
कृतिकाने बबन, विजेता आणि बेनवाड या मराठी चित्रपटातही काम केलंय.
अभिनेत्री कविता मेढेकर यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी स्वाईप अप करा.