2021 मध्ये रिलीज झालेल्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राईज चित्रपटाने इतिहास रचला होता.

पुष्पा, श्रीवल्ली, चित्रपटाची गोष्ट आणि गाणी सगळंच प्रेक्षकांना तुफान आवडलं होतं.

आता लवकरचं पुष्पा 2 चित्रपट रिलीज होणार आहे. 15 ऑगस्टला पुष्पा 2 येईल.

रश्मीका मंदानाने या चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारली होती. ती सर्वाना आवडलेली.

आता रश्मीकाच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी श्रीवल्लीचा नवीन लूक रिलीज केलाय.

पहिल्या भागापेक्षा श्रीवल्ली पुष्पा 2 मध्ये खुपचं वेगळ्या लूकमध्ये दिसेल.

दिवसेंदिवस पुष्पा 2 या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढत चालली आहे.

पहिल्या भागात पुष्पा राजा बनलाय, पण त्याचे खूप शत्रूही तयार झाले आहेत.

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाचा टिझर रिलीज केला जाणार आहे.

पुण्यातील टॉप 10 स्ट्रीट फूड जाणून घेण्यासाठी स्वाईप अप करा.