गार्डन वडापाव : पुण्यातील गार्डन वडापाव या सर्वांचा फेवरेट वडापाव स्पॉट आहे.
गुडलक कॅफे : गुडलक कॅफे म्हटलं की येथील बर्गर आठवतात. नक्की ट्राय करा.
सुजाता मस्तानी : पुण्याची शान असलेली मस्तानी फक्त सुजाता मस्तानीमध्येचं प्या.
कयानी बेकर्स : कयानी बेकर्सचा मावा केक नाही खाल्ला तर काय खाल्लं.
हॉटेल वैशाली : साऊथ इंडियन खायचं असेल तर वैशालीला पर्यायचं नाही.
कॉफी हाऊस : साऊथची फेमस फिल्टर कॉफी प्यायची असेल तर कॉफ़ी हाऊसला पर्याय नाही.
जयशंकर पाणीपुरी : ज्यांना जिभेचे चोचले पुरवायचेत त्यांनी या ठिकाणी भेट द्यावी.
जर्मन बेकरी : सध्या सगळीकडे चीज केक भेटतात पण जर्मन बेकरीची चव कोठे नाही.
बेडेकर मिसळ : आणि पुणेरी मिसळ खायची असेल तर बेडेकर मिसळला पर्याय नाही.
या 10 टिप्स वापरून उन्हाळ्यात बचाव करा. अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.
Learn more