उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानात तुम्हाला पाणी वाचवू शकतं. जास्तीत जास्त पाणी प्या.
हो पण हे पाणी फ्रिजमधील गारेगार नसावं. शक्यतो माठात गार झालेलं पाणी प्यावं.
पाणी कधीही उभं राहून पिऊ नये, पाणी नेहमी बसूनचं प्यावं.
भरदुपारी ऊन जास्त असताना घराबाहेर निघणं शक्यतो टाळावं.
घराबाहेर पडण्याची गरज असल्यास पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे कपडे घालावेत.
उन्हात बाहेर पडल्यास चेहऱ्याच्या बचावासाठी सनस्क्रीन लावावी.
फक्त पाणीचं नाही तर ताक, लस्सी, चिंच आणि कैरीचं पन्ह ही पेय प्यायला हवीत.
नेहमी AC किंवा फॅनमध्ये राहण्यापेक्षा झाडाच्या गार सावलीत बसावे.
घराबाहेरून थकून आल्यास लगेच पाणी पिऊ नये किंवा अंघोळ करू नये.
गुढीपाडवा 2024 चा शुभमुहूर्त जाणून घेण्यासाठी स्वाईप अप करा.
Learn more